ASRB Requirements 2025; कृषी वैज्ञानिक भरती मंडळ

 




कृषी वैज्ञानिक भरती मंडळामार्फत एकूण 582 जागा करिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ,याबद्दल या मंडळामार्फत जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये चार विविध पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि या भरती करिता विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना अंतिम तारीख म्हणून 21 मे 2025 ही इतकी दिलेली आहे .

पदाचे नाव आणि जागा

राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) करिता - जागा, कृषी संशोधन सेवा ARS 458 जागा, सब्जेक्ट नेटर स्पशिलिस्ट SMS 41 जागा आणि सिनियर टेक्निकल ऑफिसर STO 83 जागा असणारं आहे .

शैक्षणिक पात्रता

1)राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) - समंधित पदवीधर किंवा समतुल्य 2) कृषी संशोधन सेवा (ARS)- समंधित पदवीधर किंवा समतुल्य 3) सब्जेक्ट नेटर स्पशिलिस्ट (SMS )- समंधित पदवीधर किंवा समतुल्य 4)सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO). समंधित पदवीधर किंवा समतुल्य .(या भरती बद्दल सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहीर डाऊनलोड करून वाचावी)

वयाची अट काय आहे

पद क्रमांक एक करीता विद्यार्थ्यांचे वय एक जानेवारी 2025 रोजी 21 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
पद क्रमांक दोन करिता विद्यार्थ्यांचे वय एक ऑगस्ट 2025 रोजी 21 वर्ष असणे गरजेचे आहे.
पद क्रमांक तीन करिता विद्यार्थ्यांचे वय 21 मे 2025 रोजी 21 ते ३५ वर्ष असणे गरजेचे आहे.
पद क्रमांक चार करिता विद्यार्थ्यांचे वय 21 मे 2025 रोजी २१ ते ३५ वर्ष .
SC आणि ST या कॅटेगिरी ना पाच वर्षाची सूट असणार आहे आणि OBC कॅटेगिरी यांना तीन वर्षाची सूट असणार आहे.

इतर महत्त्वाच्या बाबी

या भरतीसाठी विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन एक्झाम द्यावे लागणार आहे त्यासाठी पूर्व परीक्षा 2 ते 4 सप्टेंबर 2025 या दरम्यान असणार आहे आणि मुख्य परीक्षांसाठी 7 डिसेंबर 2025 ही तारीख असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2025 आहे.

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा

Click Here

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक 

करा. 

Click Here

Post a Comment

0 Comments

Search This Blog