WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आदिवासी विकास विभाग यांच्यामध्ये फॉर्म भरला होता तर आता यांच्याकडून हॉल तिकीट जाहीर करण्यात आलेले आहे. आदिवासी विकास विभागांमध्ये एकूण 611 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि आता यांच्याकडून ऍडमिट कार्ड सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
यांच्यामध्ये विविध पदाकरिता ऑनलाइन फॉर्म अप्लाय केले होते आता यांच्याकडून ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या सर्व पदाकरिता हॉल तिकीट जाहीर करण्यात आलेले आहे .
हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे
- सर्वप्रथम यांच्या ऑफिसियल वेबसाईट जसे की - https://ibpsonline.ibps.in/ त्यांच्यावर व्हिजिट करावे.
- त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला सर्वप्रथम Registration number किंवा Roll number टाकावा.
- त्याच्याखाली पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकावी आणि कॅप्चर कोड फील करून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा हॉल तिकीट येईल डाउनलोड बटनावर क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करा.
0 Comments