नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जर 7 वी,10 वी किंवा बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र मध्ये नोकरी करू शकतात . या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी पुरेपूर घ्यावा . याबद्दल बँक ऑफ इंडिया यांनी ऑफिसियल जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्याबद्दल आपण पुढे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .
शैक्षणिक पात्रता काय असणार?
यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदाकरिता वेगवेगळे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे जसे की 1)अटेंडंट पदाकरिता दहावी पास असणे गरजेचे आहे आणि आर-सेटी असलेला जिल्ह्याचा रहिवासी असावा .2) पहारेकरी या पदाकरिता विद्यार्थ्यांनी आठवी पास उमेदवार आर-सेटी असलेल्या जिल्ह्याचा रहिवासी असावा .(अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
पदाचे नाव आणि पदांची संख्या
1) अटेंडंट या पदाकरिता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकच जागा आहे .
2) पहारेकरी या पदाकरिता भंडारा-1 जागा, गोंदिया-1 जागा आणी गडचिरोली मध्ये 1 जागा आहे.(अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज करण्याची माहिती
या भरती बद्दल 5 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज स्वीकारण्यात आलेली आहे आपल्या भरती बद्दल 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करून शकतात अर्ज करण्याचा पत्ता समोर दिलेला आहे.
पत्ता: नागपूर अंचल थावता मळा बँक ऑफ इंडिया बिल्डिंग एस व्ही पटेल मार्ग पोस्ट बॉक्स क्रमांक 4 नागपूर.(अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
बँक ऑफ इंडिया कोणतीही पूर्व सूचना न देता या जाहिराती रद्द करणे बाबत आपले अधिकार सुरक्षित ठेवावेत आहेत.
जाहिरात बघण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा.
अर्ज download करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा
0 Comments