HLL Lifecare Bharti 2025. ; HLL लाइफ केअर लिमिटेड मध्ये 450 जागांसाठी भरती निघाली आहे, यामध्ये दोन पदाकरिता एकूण 450 जागांसाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे .
पदाचे नाव आणि जागा
यामध्ये सीनियर डायलेसिस टेक्निशियन करिता एकूण 150 जागा रिक्त करण्यात आलेली आहे आणि डायलिसिस टेक्निशियन या पदाकरिता 300 जागा रिक्त करण्यात आलेली आहे असे दोन्ही मिळून 450 जागांसाठी ही भरती राबविण्यात येणार आहे .
शैक्षणिक पात्रता काय आहे?
सीनियर डायलेसिस टेक्निशियन या पदाकरिता विद्यार्थी पदानुसार डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा (शैक्षणिक पात्रता ची संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे.
डायलिसिस टेक्निशियन करिता विद्यार्थ्यांनी मेडिकल डायलेसिस टेक्नॉलॉजी कोर्स सात वर्ष अनुभव किंवा विद्यार्थ्याने त्या फिल्डमध्ये BSC किंवा MSC केलेला असावा .(कृपया पूर्ण शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी)
वयाची अट काय आहे?
या दोन्ही पदाकरिता - विद्यार्थ्यांची वय 1 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 37 वर्ष असणे गरजेचे आहे यामध्ये कॅटेगिरी वाईस सूट दिलेली आहे ते पुढील प्रमाणे -
SC आणि ST करिता 5 वर्षांची सूट दिलेली आहे आणि OBC करिता 3 वर्षाची सूट दिलेली आहे.
इतर महत्त्वाची माहिती
- या पदाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कोणतेही फी लागणार नाही
- या पदाकरिता अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढील प्रमाणे आहे Email - hrhicare@lifecarehll.com
- वरील ईमेलद्वारे विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे .
- मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे - 21 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत आहे.
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा
0 Comments