WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
नमस्कार विद्यार्थी मित्रानो indian post office मध्ये नवीन सरकारी नोकरी निघाली आहे या बदल संपूर्ण माहिती आपण जसे की शैक्षणिक अर्हता, फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख, फिस इत्यादी माहिती आपण जाणून घेऊया.
भरतीचा आढावा
- संस्था: भारतीय टपाल विभाग (India Post)
- एकूण रिक्त पदे: 25200
- शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे (शासन नियमानुसार सूट लागू)
- निवड प्रक्रिया: मेरिट लिस्ट, दस्तऐवज पडताळणी.
कोणत्या पदासाठी भरती
भारतीय टपाल विभाग ही भरती ग्रामीण डाक सेवक (GDS), पोस्टमन, मेल गार्ड, MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) आणि इतर पदांसाठी करत आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. Indian post GDS recruitment 2025
पात्रता आणि कागदपत्रे
- उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आह
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी असलेली प्रत
0 Comments