नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण म्हणजेच ( National Highway authority of India ) डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या पदासाठी मोठी भरती निघाली आहे . याबद्दल यांच्याकडून ऑफिसियल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . ही भरती 60 जागेसाठी असणार आहे आणि या भरती बद्दल ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे .
पदाचे नाव आणि जागा
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याच्याकडून मोठी भरती निघालेली आहे यामध्ये टेक्निकल या पदासाठी एकूण 60 जागांसाठी ही भरती राबविण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट
हा फॉर्म अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांने सिव्हिल इंजिनियर पदवी आणि GATE 2024 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे . संपूर्ण शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी त्यानंतर फॉर्म अप्लाय करावा .
20 फेब्रुवारी 2025 पर्यंत विद्यार्थ्यांचे वय 30 पेक्षा जास्त असू नये. आणि SC आणि ST यांना 5 वर्षाची सूट आणि OBC कॅटेगिरी यांना तीन वर्षाची सूट दिली जाणार आहे.
इतर महत्त्वाची माहिती
- हा फॉर्म अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फी लागणार नाही.
- नियमानुसार तुम्हाला पेमेंट होईल.
- फॉर्म अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे याची लिंक तुम्हाला खाली दिलेली असेल.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी आणि फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी कृपया अगोदर जाहिरात डाउनलोड करून वाचा .
जाहिरात डाउनलोड करण्यासाठी कृपया समोरून लिंक वर क्लिक करा.
फॉर्म अप्लाय करण्यासाठी कृपया समोरीलिक वर क्लिक करा .
0 Comments