RRB Group D Bharti 2025: रेल्वे ग्रुप डी ची लास्ट डेट जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रेल्वे ग्रुप डी ची लास्ट तारीख जाणून घेणार आहोत जर तुम्ही आता पर्यंत फॉर्म भरला नसेल, तर काही काळजी घेऊ नका लास्ट डेट ही 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेची माहिती अजून काही दिलेली नाही फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर काही दिवसानंतर तुमचे ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतले जाणार आहे.

पदाचे नाव आणि जागा

भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाकरिता मोठी पद भरती निघालेली आहे. या पदाकरिता 32,438 जागा आहे, ग्रुप डी मध्ये खूप साऱ्या पदे असतात ते पुढील प्रमाणे - असिस्टंट, पॉईंटसमन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटनर ही पदे असणार आहे .

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?

या पद भरती करिता विद्यार्थी किमान 10 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि किंवा ITI केलेला असावा. एक जानेवारी 2025 रोजी विद्यार्थ्यांचे वय 18 ते 36 वर्ष असणे गरजेचे आहे.SC आणि ST यांना 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे आणि OBC कॅटेगिरी यांना 3 वर्षाची सूट दिली जाणार आहे.

इतर महत्त्वाच्या माहिती

  1. या पद भरती करिता विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी लास्ट डेट 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.
  2. General,OBC,EWS यांना ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता 500 रुपये ही फीस लागणार आहे आणि SC, ST,ExSm , transgender,EBC आणि महिला यांना 250 रुपये ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता फीस लागणार आहे .
  3. नोकरीही तुम्हाला कुठेही संपूर्ण भारतामध्ये देऊ शकता याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
कृपया या पद भरती करीत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या पदाची ऑफिसियल जाहिरात डाऊनलोड करून वाचावे. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी समोर लिंक वर क्लिक करा

या पद भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समोर लिंक वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments

Search This Blog