Union Bank of India Apprentice Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये apprentice साठी निघाली मोठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Union Bank of India Apprentice पदा करीता मोठी भरती निघाली आहे त्यामुळे बँके कडून ऑफिशियाल जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिराती मध्ये 2691 पदाकरीता ॲप्रेंटीनस पदासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पदाचे नाव आणि जागा

या पद भरती करिता ऐकून 2691 पदासाठी भरती निघाली आहे, या मध्ये विशेष पदा करीता भरती निघाली नाही. तुमचा सलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सगळे क्लेरिकल लेवल चे सगळे कामे करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही या भरती साठी फॉर्म भरून बँके मध्ये कामाचा अनुभव घेऊ शकता.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ॲप्रेटिन्स करण्यासाठीं तुम्हाला पदवीधर असणे गरजेचे आहे. किंवा तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये जॉब करण्यासाठीं फक्त पदवीधर असणे गरजेचे आहे.

इतर महत्त्वाची माहिती

  1. 1 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यार्थ्यांचे वय 20 ते 28 वर्ष असणे गरजेचे आहे आणि SC आणि ST यांना 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे आणि OBC कॅटेगिरी यांना 3 वर्षांची सूट दिली जाणार आहे.
  2. हे फॉर्म तुम्हाला ऑनलाइन भरावा लागणार आहे त्यासाठी General आणि OBC कॅटेगिरी यांना 800 रूपये फी लागणार आहे आणि SC, ST आणि महिला यांना 600 रूपये फी लागणार आहे. आणि PWD यांना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी 400 रूपये लागणार आहे.
  3. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 पर्यन्त आहे.
  4. परीक्षा हि तुम्हाला नंतर कळविण्यात येणार आहे
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा 

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा 

Post a Comment

0 Comments

Search This Blog