नमस्कार विद्यार्थी मित्रानो Mahila Balvikas Vibhag bharti निघाली आहे, जर तुम्ही 12 वि उत्तीर्ण असाल आणि जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर महिला बालविकास विभाग अंतर्गत मोठी भरती निघाली आहे. तब्बल 18000+ भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर चला विद्यार्थी मित्रानो या भरती बदल अधिक माहिती जाणून घेऊया.
भरतीचा प्रकार
महिला बालविकास अंतर्गत ही भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, महाराष्ट्र शासनाचा ही चांगली भरती आहे. जर तुम्हाला या भरती साठी अर्ज करण्याचा असेल तर ही जाहिरात पूर्ण वाचावी.
भरतीची एकूण पदे
महिला बालविकास अंतर्गत एकूण 18000+ जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या जाहिरातीत अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका ही पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षिणक पात्रता
12 वि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या भारती साठी अर्ज करू शकतात, अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय (जाहिरात पाचावी)
जाहिराती साठी समोरील लिंक वर क्लिक करा
0 Comments