नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही SBI Clerk मध्ये फॉर्म Apply केला असेल तर तुमचे हॉल तिकीट जाहीर करण्यात आलेले आहे. SBI Clerk चे पेपर तुम्हाला तुमच्या निवडलेल्या परीक्षा सेंटर वरच होणार आहे. ही SBI Clerk ची प्री एक्साम चे हॉल तिकीट असणार आहे.
SBI Clerk भरती 13735 जागा
SBI Clerk मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमचा इमेल आणि मॅसेज चेक करू शकता तुम्हाला या भरती बद्दल मॅसेज आला असेल. जर तुम्हाला आला नसेल तर ही काही काळजी करू नका तुम्ही यांच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही हॉल तिकीट प्राप्त करू शकता .
पूर्व परीक्षेच्या तारीख
पूर्व परीक्षेच्या तारीख या पुढीलप्रमाणे दिलेला आहेत 22 फेब्रुवारी,27 फेब्रुवारी,28 फेब्रुवारी आणि 1 मार्च ही तारीख तुमच्या SBI Clerk मध्ये ची असणार आहेत.SBI Clerk ह्या भरतीचा पूर्व परीक्षेच्या हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करा.
इतर महत्त्वाच्या बाबी
- SBI Clerk पूर्व परीक्षा ही 100 मार्काची असते ह्या मध्ये गणित या विषयाला 35 मार्क , बुद्धिमत्ता या विषयाला 35 मार्क आणि इंग्लिश या विषयाला 30 मार्क असे तिने मिळून 100 मार्काची ही पूर्व परीक्षा असते .
- मुख्य परीक्षा ही 200 मार्काची असते यामध्ये पूर्व परीक्षेच्या वेगळा एक्झाम पॅटर्न असतो .
0 Comments