नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लातूरमध्ये विविध पदाकरिता आरोग्य विभागात ( सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर ) नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे याबद्दल यांच्याकडून जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदाकरिता नवीन भरती प्रक्रिया चालू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, विद्यार्थ्यांनी या पदाकरिता अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
पदाचे नाव आणि जागा
लातूरमध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदाकरिता भरती चालू आहे आणि यामध्ये जागेची कोणतेही तपशील व्यक्त केलेले नाही.
शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाची महिती
वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता विद्यार्थ्यांचे MBBS पूर्ण झालेले असावे त्यानंतरच विद्यार्थी या पदाकरिता पात्र आहे. अर्जाची पद्धत ऑफलाईन ( वॉक इन मुलाखत) आहे .
नोकरीचे ठिकाण तुम्हाला लातूर मधील आळशी या ठिकाणी असणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
https://zplatur.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळू शकतात 3 मार्च 2025 रोजी विद्यार्थ्यांचे इंटरव्यू असणार आहे.
विद्यार्थ्यांची निवड फक्त मुलाखती द्वारे होणार आहे, त्यासाठी मुलाखतीचे ठिकाण पुढील प्रमाणे - आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या लिंक वर क्लिक करा.
0 Comments