भारतीय नौदल विभागात नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे यामध्ये 327 जागेसाठी विविध पदाकरिता अर्ज मागविण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे त्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 एप्रिल 2025 दिलेली आहे. 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थी या भरतीसाठी पात्र असणार आहेत.
पदाचे नाव | - | इंडियन नेव्ही |
शैक्षणिक पात्रता | - | दहावी उत्तीर्ण |
वयाची अट | - | 18 ते 25 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 1 एप्रिल 2025 | |
पगार | 30 ते 4 हजार |
पदाचे नाव आणि जागा
भारतीय नौदलात एकूण 327 जागेसाठी विविध पदाकरिता भरती निघालेली आहे.1)लास्कर्सचा सिरंग / Syrang of Lascars या पदाकरिता 27 जागा आहे 2)लास्कर / Lascar या पदाकरिता 192 जागा आहे,3)फायरमन (बोट क्रू) / Fireman (Boat Crew) या पदाकरिता 73 जागा असणारं आहे आणि 4)टोपास / Topass या पदासाठी 5 जागा असणारं आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील पॅरेग्राफ मध्ये पद क्रमांक 1 आणि पद क्रमांक 4 असे दिलेले आहेत- पद क्रमांक 1 करिता दहावी उत्तीर्ण असणे आणि सिरंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
पद क्रमांक 2 करिता - दहावी उत्तीर्ण असणे आणि पोहण्याचे ज्ञान असणे, एक वर्षाचा अनुभव असावा लागणार आहे.
पद क्रमांक 3 करिता - दहावी उत्तीर्ण असणे, पोहण्याची ज्ञान असणे आणि समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
पद क्रमांक 4 करिता - दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे आणि त्यासोबत पोहण्याची ज्ञान असणे गरजेचे आहे.
इतर महत्त्वाच्या माहिती
विद्यार्थ्यांना या भरती करिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे त्याकरिता विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे ते 25 वर्ष या दरम्यान असणे अनिवार्य आहे. एक एप्रिल 2025 रोजी विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे असावे.
एस सी आणि एसटी या उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची अतिरिक्त सूट असणार आहे आणि ओ बी सी या उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची अतिरिक्त सूट असणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक एप्रिल 2025 इतकी दिलेली आहे. नोकरीचे ठिकाण म्हणून तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही देऊ शकतात याची विद्यार्थ्यांना दक्षता घ्यावी.
जाहीर डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समोरील लिंक वर क्लिक करावे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कृपया समोरील लिंक वर क्लिक करा.
0 Comments