नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मध्ये होल्डिंग कंपनी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या मध्ये कंपनी सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे आणि तुम्हाला नौकरी चा ठिकाण नागपूर या ठिकाणी असणार आहेत. अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि या पदासाठी 3 मार्च पासून अर्ज सुरू होणार आहे आणि 01 एप्रिल पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | कंपनी सचिव | |
नोकरी ठिकाण | मुंबई | |
वय | 45 वर्षांपर्यंत | |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन | |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 3 मार्च 2025 | |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 1 एप्रिल 2025 | |
अर्ज करण्याची फी | 600 रूपये |
पदाचे नाव आणि जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डींग कंपनी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या मध्ये 'कंपनी सचिव' या पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे आणि रिक्त जागे बदल कोणतीही महिती दिलेली नाही.
शैक्षणीक पात्रता आणि वयाची अट
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सदस्यत्व असावे आणि संगणक साक्षरतेसह पदवीधर पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून कायद्याची पदवी प्राधान्याने असावी. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 45 वर्षांपर्यंत वय मर्यादा असणार आहे. आणि SC, ST यांना 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे आणि OBC कॅटेगिरी यांना तीन वर्षाची सूट असणार आहे.
इतर महत्त्वाच्या माहिती
अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे त्यासाठी पत्ता तुम्हाला पुढे दिलेला आहे - Chief General Manager (Human Resources), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 1 एप्रिल 2025 हि तारीख असणार आहेत .
जाहिरात डाउनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा.
0 Comments