Rail Wheel Factory Recruitment 2025;रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत नविन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत, या बदल यांच्या कडून ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हि संपूर्ण पदे आप्रेंटीनस स्वरूपाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. याबद्दल 192 पदे रिक्त करण्यात आलेली आहे यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे आणि त्यांची अंतिम मुदत म्हणून 1 एप्रिल 2025 आहे.


head 1 head 2
पदाचे नाव अप्रेंटिसशिप
जागा 192
शैक्षिणक पात्रता 10 वी, आयटी आय
अंतिम तारीख 1 एप्रिल
वय मर्यादा 15 ते 24 वर्ष


पदाचे नाव जागा

रेल व्हील फॅक्ट्री यांच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाकरिता नवीन भरती काढण्यात आलेली आहे, यामध्ये अप्रेंटिस पदाच्या स्वरूपात तुम्हाला जी कामे सोपविली जातील ती कमी करावी लागणार आहे आणि यासाठी त्यांच्याकडून 192 पदे रिक्त करण्यात आलेली आहे संबंधित जागेसाठी जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

शैक्षणिक पात्रता

विद्यार्थ्यांचे 10 वी आणि ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, आणि 10 वी हि 50% गुणांसह उतिर्न असणे आवश्यक आहे आणि समंधीत ट्रेड मध्ये ITI केलेले असणे गरजेचे आहे.

इतर महत्त्वाच्या माहिती

अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 असणे गरजेचे आहे आणि सरकार नियमानुसार वया मध्ये अतिरिक्त पाणी सूट दिली जाईल. एससी आणि एसटी यांना 5 वर्षांची सूट आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाणार आहेत.
General, OBC आणि EWS यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 100 रूपये फी लागणार आहे आणि SC, ST आणि PWD यांना कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही.
निवड प्रक्रिया मुलाखती पुढीप्रमाणे - पाहिले तुमची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, नंतर कागद पत्रे पडताळणी करण्यात येणार आहे आणि लास्ट ला वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.


जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा 

येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments

Search This Blog