नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एसबीआय बँके मार्फत नवीन जॉब वेकेन्सी रिक्त करण्यात आलेली आहे, या मध्ये कंकरेंट ऑडिटर पदाच्या 1196 जागा करीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या साठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्या करीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत म्हणून 15 मार्च 2025 ही तारीख दिलेली आहेत.
पदाचे आहे नाव आणि जागा
SBI मार्फत कंकरेंट ऑडिटर या पदासाठी मोठी भरती काढण्यात आलेली आहे त्यासाठी 1196 जागा रिक्त करण्यात आलेली आहे.
शैक्षणीक पात्रता
अर्जदार हे एसबीआय बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट,ऑडिट किंवा फॉरेक्स पार्श्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.(कृपया संपूर्ण शैक्षणिक पात्रता करीता मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी)
इतर महत्त्वाच्या माहिती
ह्या भारती साठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी शेवटची तारीख म्हणून,15 मार्च 2025 इतकी दिलेली आहेत.
अर्ज भरताना कोणतीही प्रकारची फी लागणार नाही यांची नोंद घ्यावी आणि नौकरी ठिकाण म्हणून तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कोठेही देऊ शकतात.
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा.
0 Comments