विद्यार्थ्यांना खुशखबर आहे की , SBI Clerk Mains Admit Card जाहीर झाले आहे आणि लवकर यांचा मेन पेपर पण होणार आहे. याची परीक्षा 10 आणि 12 एप्रिल यांच्या दरम्यान होणार आहे याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया जाणून घ्या.
उमेदवार या बदल ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठीं समोरून प्रोसेस फॉलो करू शकता, उमेदवार यांच्या ऑफिसियाल वेबसाईट जसी कि sbi.co.in या वर तुम्हाला या बदल संपूर्ण माहिती मिळेल. जे विद्यार्थी प्रि एक्साम पास झालेले आहेत असेच उमेदवार sbi mens exam साठी पात्र राहणार आहे.
Admit card कसे डाऊनलोड करावे
सर्व प्रथम आपल्याला SBI च्या ऑफिशियाल वेबसाईट वर जावा लागणारं आहे आणि त्या नंतर तुमच्या समोर वेबसाइट ओपन होईल.
त्या नंतर तुम्हाला होम पेज वरिल करिअर या बटनावर क्लिक करावा लागणारं आहे त्या नंतर SBI Clerk Mens 2025 Admit Card या बटनावर क्लिक करायचा आहे.
त्या नंतर तुमच्या समोर Log In चा ऑप्शन येईल तिथे आपला युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा करा त्या नंतर तुमच्या समोर तुमचे ऍडमिट कार्ड दिसेल तिथे डाऊनलोड बटनावर क्लिक करुन डाऊनलोड करा
ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा
0 Comments